स्वालिया न. शिकलगार
प्राजक्ता कोळीचा पहिलाच मराठी चित्रपट येतोय ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’
क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ मध्ये कलाकारांची मांदियाळी असेल
मराठी शाळांची कमी होत जाणारी संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे
या चित्रपटाचे चित्रीकरण अलिबाग आणि आसपासच्या भागात झाले
चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर असतील
सोशल मीडिया स्टार प्राजक्ता कोळी प्रथमच मराठी चित्रपटात दिसणार आहे
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी केले आहे
लवकरच या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर होईल