ओटीटी अभिनेत्री प्राजक्ता कोळीने लॉन्गटाईम बॉयफ्रेंडसोबत लग्न केले .लग्नानंतरचे तिचे काही फोटो समोर आले आहेत .आता तिचा नेपाळी गेटअपमधील लूक पाहायला मिळत आहे.प्राजक्ताने गळ्यामध्ये लांबलचक मैली तिलहरी दागिना घातला आहे.तर तिचा पती वृषांकने नेपाळी लूक केला आहे .'अदा माझी सिंपल, नसले जरी डिंपल, हिरोईन दिसते मी..' सायलीची गुलाबी साडी अन्..