स्वालिया न. शिकलगार
'जॉली एलएलबी ३' मुळे चर्चेत असलेली हुमा कुरैशी पुन्हा एकदा चर्चेत आहे
यामध्ये तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती
आता हुमाचा नवा चित्रपट 'सिंगल सलमा'ची घोषणा करण्यात आली आहे
'सिंगल सलमा'चे दिग्दर्शन नचिकेत सामंत आहेत
निर्मात्यांनी रिलीज डेटची माहिती देखील दिलीय
३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी चित्रपटगृहात रिलीज होईल
त्याआधी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे
हुमा सोबत सनी सिंह आणि श्रेयस तळपडे यांच्याही भूमिका आहेत