आज ब्ल्यू है पानी पानी.. ‘मिसमॅच्ड’ फेम प्राजक्ता कोळीच्या स्विमवियरमध्ये बोल्ड अदा...

स्वालिया न. शिकलगार

‘मिसमॅच्ड’ सीरीजमुळे प्राजक्ता कोळी चर्चेत आहे

Instagram

ही रोमँटिक ड्रामा सीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे

Instagram

या मराठमोळ्या अभिनेत्रीने लोकलमध्ये प्रवास करतानाचा व्हिडिओ इन्स्टावर शेअर केलाय

Instagram

तिचे स्विमिंग पुलातील काही बोल्ड फोटोज पाहायला मिळताहेत

Instagram
निळ्याशार समुद्रात मितालीची हॉट पोझ