निळ्याशार समुद्रात मितालीची हॉट पोझ, डेनिम शॉर्टवर रंगबेरंगी टॉप अन् ...

स्वालिया न. शिकलगार

मिताली नेहमीच हटके फोटोशूट करत असते

Instagram

काही फोटोमध्ये तिचे ड्रेसिंग स्टाईल देखील स्टायलिश आहे

Instagram

पीच कलर ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये ती बोल्ड दिसतेय

Instagram

सिंपल मेकअप असला तरी मिताली बोल्ड दिसत आहे

Instagram

समुद्रकिनारी रेड ड्रेसमध्ये तिने आणखी एक सुंदर फोटो पोझ दिली आहे

Instagram
प्राजक्ता बोरमाळ घालून ब्लॅक लेहेंगा चोलीमध्ये