स्वालिया न. शिकलगार
भरगच्च दागिने, खास हिरव्या रंगाची नऊवारी बनारसी शालू साडी प्राजक्ताने लग्नात नेसली होती
प्राजक्ता-शंभूराज यांचा विवाह राजेशाही थाटात पार पडला
हा आलिशान विवाह सोहळा पुण्यात पारंपरिक पद्धतीने थाटामाटात पार पडला
वधू-वरचा राजेशाही लूक पाहून सर्वच जण अवाक झाले
या नऊवारीतील लूकवर तिने भरजरी ब्लाऊज आणि भरगच्च दागिने घातले होते
तर शंभूराजने व्हाट डिझायनर रॉयल लूक केला होता
याआधी मेहंदी, हळदी, घाणा-बांगड्या भरणे असे विधी पार पडले होते
त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत