स्वालिया न. शिकलगार
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचे लग्न पुण्यात पार पडणार आहे
शंभुराज आणि प्राजक्ता लग्नगाठ बांधणार असून तिचे फ्रेश फोटो समोर आले आहेत
हातात हिरवा चुडा, गुलाबी साडी, छान हेअरस्टाईल सर्व काही परफेक्ट लूक तिने केलाय
नाकात नथ आणि आकर्षक दागिने तिने घातले आहेत
मेहंदी, संगीत, हळदीचे फोटोदेखील तिने इन्स्टावर शेअर केले आहेत
आजच्या लेटेस्ट फोटोंना तिने तिच्या पाळीव कुत्रा हॅरीसोबत देखील फोटोशूट केले आहे
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय-Hari…..
तिच्या चेहऱ्यावरील भावूक हावभाव देखील क्लिक करण्यात आले आहेत