स्वालिया न. शिकलगार
पूजा बिरारीची ही लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांत असून कॅप्शनमध्ये म्हटलंय-'..तिळगूळ, पतंग आणि आनंद…'
अश्विनी महांगडेने म्हटलंय- 'सुर्याचा उत्तरायण प्रवास सुरू झाला, हवेमध्ये गारवा आणि मनात उत्साह भरला..'
'तिळपोळीच्या स्वादाने सण हा सजला, मकरसंक्रांतीचा आनंद रंगीबेरंगी पतंगरूपाने आसमंतात दरवळला'
सोनालीने ब्लॅक साडी ऐवजी फ्रेश रेड कलर साडी नेसली आहे
केसात गजरा, खूप सारे दागिने तिने घातले आहेत
पूजा बिरारीची ही लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांत आहे
तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय-'..तिळगूळ, पतंग आणि आनंद…'
ज्ञानदा रामतीर्थकरने ब्लॅक साडीत सिंपल लूक केला आहे
तिने मजेशीर कॅप्शनमध्ये लिहिलंय- कुठे राहीले आमचे अहो...मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा