राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलांची एकूण संपत्ती किती? आकडा वाचून थक्क व्हाल

Rahul Shelke

प्रफुल्ल पटेलांची संपत्ती किती?

राजकारणात अनुभवी नेता, केंद्रातील माजी मंत्री आणि अजित पवार गटातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल पुन्हा चर्चेत आहेत.

Praful Patel Net Worth | Pudhari

कोण आहेत प्रफुल्ल पटेल?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील वरिष्ठ नेते केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Praful Patel Net Worth | Pudhari

एकूण संपत्ती किती?

2024 च्या राज्यसभेच्या नामांकनावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रफुल्ल पटेल यांची एकूण संपत्ती सुमारे ₹436 ते ₹450 कोटी आहे.

Praful Patel Net Worth | Pudhari

चल संपत्ती

प्रफुल्ल पटेल यांची चल संपत्ती सुमारे ₹128 कोटींपेक्षा जास्त आहे. यामध्ये इतरांना दिलेली कर्जे, शेअर्स आणि गुंतवणूक, बँक ठेवी यांचा समावेश आहे.

Praful Patel Net Worth | Pudhari

कर्ज आणि अ‍ॅडव्हान्स

त्यांच्या चल संपत्तीतील मोठा हिस्सा इतरांना दिलेल्या कर्जांचा आहे. सुमारे ₹122 कोटी. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत आहे.

Praful Patel Net Worth | Pudhari

स्थावर मालमत्ता

स्थावर मालमत्तेची किंमत सुमारे ₹287.60 कोटी आहे. यामध्ये मुंबईतील निवासी मालमत्ता, व्यावसायिक इमारती, इतर ठिकाणची प्रॉपर्टी समाविष्ट आहे.

Praful Patel Net Worth | Pudhari

देणी

इतकी मोठी संपत्ती असूनही त्यांची एकूण देणी फक्त सुमारे 14.44 कोटी आहेत.

Praful Patel Net Worth | Pudhari

श्रीमंत नेत्यांपैकी एक

प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत नेत्यांपैकी एक मानले जातात.

Praful Patel Net Worth | Pudhari

राहुल गांधींनी कोणत्या पुस्तकाचा उल्लेख केला ज्यामुळे संसदेत गोंधळ झाला?

Rahul Gandhi | Pudhari
येथे क्लिक करा