Kashmir: काश्मीर हा मुस्लीम बहुल प्रदेश कसा झाला ...

Anirudha Sankpal

१३०० पूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक बहुसंख्य होते.

ऋग्वेद आणि महाभारत काळात म्हणजे इसवी सन पूर्व १५०० वर्षापूर्वी वैदिक संस्कृती आणि ऋषी-मुनींचे वर्चस्व होते.​

कश्यप ऋषींनी कश्मीर घाटी बसवली अशी मान्यता आहे, त्यावेळी नागवंश आणि शैव परंपरा प्राचीन होती

जम्मू-काश्मीर मुस्लिम बहुल १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून झाला आहे.

१९०१ च्या जनगणनेनुसार मुस्लिम ७४.१६% होते.​ १९४१ मध्ये मुस्लिम ७२.४% होते.​

काश्मीर खोऱ्यात १४व्या शतकात म्हणजे १३२० नंतर मुस्लिम बहुसंख्य झाले.​ रिंचन राजाच्या धर्मांतरानंतर याची सुरूवात झाली असं मानलं जातं.

सूफी संत आणि शहा मीर राजवंशाची स्थापनेनंतर काश्मीरमध्ये इस्लामचा प्रवेश झाला.

सय्यद अली हमदानी आणि इतर सुफी संतांनी शांततापूर्ण मार्गाने मुस्लीम धर्माचा प्रचाराचा मोठ्या प्रमाणावर केला.​

त्यानंतर मुघल अन् अफगाण शासकांच्या काळात धर्मांतराने जोर पकडला.

काश्मीर खोरे ९७% मुस्लिम आहेत तर जम्मू विभागात हिंदू बहुसंख्य (६७.५%) आहेत.​

येथे क्लिक करा