1854 पासून मुंबईचं Heart असलेली टपाल सेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार.ब्रिटिश काळापासून, म्हणजे सुमारे 171 वर्षांपासून ही सेवा सुरू होती.टपाल सेवा बंद झाल्यानंतर, पोस्ट सेवा महाग होणार आहे.डिजिटल सेवा, ई-मेल, खासगी कुरिअर कंपन्या यांचा वापर दिवसेंदिवस वाढतोय.पारंपरिक टपाल सेवेचा वापर कमी झाल्याच चित्र .पोस्टाकडून सांगण्यात आलं की, या सेवेच्या मागणीत घट झाली.महत्त्वाची कागदपत्रं आणि पार्सल पाठवण्यासाठी आता एकमेव स्पीड पोस्ट सेवाच राहणार .जेव्हा इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हते तेव्हा ही पत्रं अनेकांच्या भावना व्यक्त करण्याचे साधन होतं.पत्राबद्दल आजही अनेकांच्या भावना जोडल्या असून आता ही पत्रं आठवणीत राहणार .Leopard Man | "लेपर्ड मॅन" म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती कोण ? तुम्हाला माहितीये..