Leopard Man | "लेपर्ड मॅन" यांनी 150 हून अधिक बिबट्यांना वाचवले आहे.नाशिक जिल्ह्यातील "लेपर्ड मॅन" यांनी प्रसिद्ध वनअधिकारी म्हणून काम बघितले आहे."लेपर्ड मॅन" म्हणून ओळखले जाणारे व्यक्तीमत्वाचं नाव सुनील वाडेकर असं आहे.मानव-बिबट्या संघर्षाच्या घटना कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृतीसाठी ते काम करतात.वन्यजीवांच्या तळमळीमुळे रेल्वेमधील नोकरी सोडून त्यांचा वनविभागात प्रवेश .सुनील वाडेकर हे बिबट्याला सुरक्षितपणे त्याच्या अधिवासात परत पाठवतात .सुनील वाडेकर हे 2003 पासून वनविभागात काम करत असून सध्या ते सहायक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत.अनेकवेळा बिबट्याला रेस्क्यू करताना प्राणघातक हल्ल्याला सामोर जात त्यांनी बिबट्याला सुरक्षितणे वाचवले आहे.वनसेवेत "लेपर्ड मॅन" यांनी एकदाही मागे वळून न पाहता बिबट्या बचावाचे काम अविरतपणे सुरू ठेवले आहे.Lady Tarzan : पद्मश्री सन्मानित 'लेडी टार्झन' कोण ? राष्ट्रपतींनी दिलं जेवणासाठी आमंत्रण