रिमझिम पावसात पूजा सावंतने फोटोशूट केलं आहे.तिने काही सुंदर फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत .या फोटोंना Pictures that never made it to Instagram अशी कॅप्शन लिहिलीय .डीप बॅक स्लिव्हलेस ब्लाऊज अन् निळ्या साडीत तिचे हे फोटोज आहेत .ओल्या लांब केसात तिने ग्लॅम फोटोशूट केलाय .इमारतीच्या गच्चीवर हे फोटोज क्लिक करण्यात आले आहेत .हे फोटो पाहून 'अधीर मन झाले' हे गाणे आठवल्याशिवाय राहणार नाही .पूजाचे हे फोटो मिस करू नका .Zanai Bhosle | अभिनेत्रींनाही लाजवेल इतकी सुंदर आहे आशा भोसलेंची नात, जाणून घ्या तिच्याविषयी