स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री पूजा सावंतचा चित्रपट सालबर्डी रिलीज झाला आहे
त्याऔचित्याने पूजाने शिर्डीमध्ये जाऊन साई बाबांचे दर्शन घेतले
यावेळी ती व्हाईट अनारकली विथ लहरीया दुपट्टामध्ये दिसली
तिचा हा खास लूक थेट शिर्डीतून व्हायरल होतोय
तिने काही निडक सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत
ऑल व्हाईट ड्रेस अन् ऑरेंज कलर दुपट्टा असा तिचा लूक दिसतोय
कानामध्ये सिल्व्हर झुमके अन् हातात सुंदर ऑक्साईड बँगल कडा तिने घातला होता
फॅन्सनी तिच्या या साधेपणाचे आणि सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे