स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती मेहुल पै सोबत व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत
शिमल्यामध्ये विंटर एन्जॉय करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळताहेत
तिने या फोटोंना घूमी घूमी अशी मजेशीर कॅप्शन दिलीय
विंटर लूकमध्ये रोमँटिक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
शिमल्यातील गुलाबी थंडी अन् निसर्गात फिरताना तिने सुंदर फोटो क्लिक केले आहेत
पिवळा स्वेटर, लक्षवेधी कानटोपीमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहेत
एका फोटोमध्ये ती कॅफेमध्ये ड्रिंकचा आनंद घेताना दिसते
तर दुसऱ्या फोटोमध्ये ती मेहुलसोबत टाईम स्पेंड करताना दिसते