फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर burgundy red कॉर्सेट ड्रेसमध्ये Pooja Sawant चा स्टायलिश लूक

पुढारी वृत्तसेवा

पूजा सावंतचा फिल्मफेअरमधील फोटोज पाहायला मिळताहेत

कॉर्सेट स्टाईल टॉप आणि फ्लेअर्ड मॅक्सी स्कर्टमध्ये ती दिसतेय

हाय-वेस्ट फिशटेल मॅकिसी स्कर्ट असेही त्याला म्हणतात

तिने घातलेला हा टू पीस कॉर्सेट फ३कारचा ड्रेस आहे

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

तिने फोटोंना कॅप्शनमध्ये लिहिलंय-Never doubt Red for Red carpet

गळ्यात चोकर, ईअररिंग्ज, हातात ब्रेसलेट अन्‌ न्यूड लिपस्टिक असा तिचा लूक आहे

ओपन हेअरस्टाईलमध्ये ती आणखी सुंदर दिसलीय

Rinku Rajguru|ऑफ व्हाईट क्रीमी कलर साडीतील रिंकूचा नवा लूक कसा वाटला?