पूजा सावंत-ऋषी मनोहर नवा चित्रपट कपबशी आणताहेत .ऋषि मनोहरनं टीव्ही मालिका, नाटकात काम केलं आहे .ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंतही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत .निर्मिती कल्पक सदानंद जोशी, दिग्दर्शन वैभव चिंचाळकर यांनी केलय .वैभव यांनी कन्यादान, नकुशी, शुभमंगल ऑनलाईन, पुढचं पाऊल, पुष्पक विमानचे दिग्दर्शन केलंय ."कप बशी"तून ते कोणती नवी गोष्ट सादर करतात, याची उत्सुकता आहे .सध्या मुंबई येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे..अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार आहे.'फोर्ब्स'च्या '30 अंडर 30' एशिया लिस्टमध्ये अनन्याने मारली बाजी