मॅगझीन 'फोर्ब्स'ने '30 अंडर 30' एशिया लिस्टमध्ये अनन्या-ईशानला स्थान मिळाले .मनोरंजन क्षेत्रातील ४ जणांचे या यादीत नाव आहे .अनन्या पांडे, ईशान खट्टर, निर्माता सुलग्ना चॅटर्जी, गायक अनुव जैन इ.चा समावेश आहे .अनन्या पांडे 'केसरी चॅप्टर-२' तर ईशान खट्टर 'द रॉयल्स'मुळे चर्चेत आहे .तिने ‘पति पत्नी और वो’, ‘लायगर’, ‘खो गए हम कहां’, ‘कॉल मी बे’मध्ये काम केलं आहे .अनन्याचे इन्स्टाग्रामवर २५.९ मिलियन फॉलोअर्स आहेत.ईशानने ‘धडक’, ‘फोन भूत’, ‘पिप्पा’, ‘ए सूटेबल बॉय’, ‘द परफेक्ट कपल’मध्ये काम केलं आहे .तर ईशान-अनन्याने ‘खाली पीली’मध्ये एकत्र काम केलं आहे .Cannes 2025 | फाटलेला ड्रेस घालून रेड कार्पेटवर उतरली उर्वशी, ट्रोलर्स म्हणाले..