पुढारी वृत्तसेवा
सुंदर मराठी अभिनेत्री पूजा सावंतने नुकतेच नवे फोटो शेअर केले आहेत
ऑक्साईड ज्वेलरी, शोभेल असा मेकअप अन् मोहक हास्य असा तिचा लूक दिसतोय
ही साडी गिफ्ट दिलेल्यांचे आभारही मानले आहेत
एका काळी, उन्हाळ्याच्या दिवसांत अशी कॅप्शन तिने फोटोंना दिलीय
सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटो कॅप्शनमध्ये तिने काय महटलंय?
'ही सुंदर इंडिगो (गडद निळ्या रंगाची) साडी मला भेट दिली होती'
'त्यामुळे ती मी एखाद्या खास प्रसंगासाठी जपून ठेवली होती'
'खूप खूप धन्यवाद दी (Di)... ही प्रतीक्षा सार्थ ठरली'