उफ्फ तेरी अदा...पुजा सावंतचा ब्लॅक ॲड व्हाईट धमाका

अनुराधा कोरवी

विद्युत जामवालसोबत पूजा सावंतने 'रोम रॉम' या गाण्यावर डान्स केला होता.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

पुजाने ब्लॅक ॲड व्हाईट काही फोटो शेअर केले आहेत.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

ब्लॅक टॉप आणि डेमिनमध्ये हॉट दिसली पुजा सावंत

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

पुजाने मोकळे केसासह व्हाईट रंगाच्या शर्ट परिधान केलाय.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

पुजाने खुर्चीत बसून फोटोला हॉट पोझ दिलीय.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram

या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.

Pooja Sawant | Pooja Sawant instagram
थंडगार पाणी अन्‌ हॉट राणी; येलो साडीत श्वेतानं लावली पाण्यात आग