पूजा सावंतने लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत ऑस्ट्रेलियात साजरी केली .तिने ब्लॅक कलर पैठणी साडी अन् तिळगूळ दागिने असा पेहराव केला होता.पूजाने तिच्या पतीसोबत हा सण साजरा केला.ऑस्ट्रेलियातून तिचा एक व्हिडिओदेखील पाहायला मिळत आहे .लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत ॲास्ट्रेलियात अशी कॅप्शन तिने लिहिली आहे .सोबतचं baba we all missed you very much असेही म्हटलं आहे .<a href="https://pudhari.news/ampstories/web-stories/akshaya-deodhar-graceful-beauty-in-patchakbai-one-piece">शालीन सौंदर्य काय असतं! ते तुझ्याकडं पाहिल्यावर कळतं; पाठकबाईचा वनपीस अतिशय सुरेख</a>