केसांत मोगऱ्याचा गजरा, नाकी नथ, चंद्रकोर.. घरोघरी मातीच्या चुली फेम सगुणाची नजाकत

अनुराधा कोरवी

छोट्या पडद्यावरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली.

Pooja Moily | Pooja Moily instagram

या मालिकेत अभिनेत्री पूजा मोईली दिसली आहे.

Pooja Moily | Pooja Moily instagram

मालिकेत तिने रणदिवे कुंटूबातील मोलकरीण सगुणाची भूमिका साकारली आहे.

Pooja Moily | Pooja Moily instagram

मरून कलरच्या ब्लाऊजवर तिने पोपटी कलरची साडी परिधान केली आहे.

Pooja Moily | Pooja Moily instagram

केसांत मोगऱ्याच्या फुलांचा गजरा, नाकाथ नथ, चंद्रकोर, केसांची वेणी तिने घातली आहे.

Pooja Moily | Pooja Moily instagram
'गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी' पर्पल- रेड चेक्स नऊवारीत परशाची आर्ची