'गळी शोभते सोनेरी सर अन् नाजुकशी ठुशी' पर्पल- रेड चेक्स नऊवारीत परशाची आर्ची

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला 'सैराट' चित्रपटातून लोकप्रियता मिळाली.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

या चित्रपटात तिने मुख्य 'आर्ची' नावाची भूमिका साकारली होती.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

रिंकूने पर्पल- रेड कलरच्या चेक्स नऊवारी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

कधी बंगल्याच्या गेटजवळ तर कधी दरवाज्याजवळ तिने फोटोला पोझ दिलीय.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram

नाकाथ नथ, गळ्यात ठुशी-माळ, कानात झुमके, हातात हिरव्या बांगड्या तिने घातल्या आहेत.

Rinku Rajguru | Rinku Rajguru instagram
केसांत मोगऱ्याचा गजरा, नाकी नथ, चंद्रकोर... घरोघरी मातीच्या चुली फेम सगुणाची नजाकत