स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री गायत्री दातार तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचली होती
आता तिने आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत नवा फोटोशूट केला आहे
तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पाहायला मिळताहेत
तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- 'माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्यायासह २०२५ चा समारोप सर्वोच्च स्वरात करत आहे'
तिच्या होणाऱ्या पतीचे नाव श्रीकांत चावरे आहे
तो मुंबईचा असून डिजिटल क्रिएटर आहे
तो ट्रॅव्हल, लाईफस्टाईल फोटोग्राफी करतो. त्याच्या इन्स्टा पेजवर त्याची फोटोग्राफी पाहायला मिळते