स्वालिया न. शिकलगार
नेहा पेंडसेचा ऑरेंज कलर ड्रेसमध्ये ग्लॅम अवतार पाहायला मिळत आहे
वेस्टर्न लूकमध्ये नेहाने सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
डीप नेक लूक असलेला हा बॉडीकॉन आऊटफिट आहे
ड्रेसला मॅचिंग लिपस्टिक तिने लावली आहे
केसांची पोनी आणि कमीत कमी मेकअप केला आहे
कोणतीही ज्वेलरी तिने घातलेली नाही
पेन्सिल हिल्स तिने पायात घातली आहे
photo-marathi.taarika इन्स्टाग्रामवरून साभार.