Anirudha Sankpal
आपल्या घरातील हे एक फळ कॅन्सरच्या पेशींना रोखण्यात अत्यंत प्रभावी ठरते.
निसर्गाने आपल्याला एक असं चांगलं फळ दिलेला आहे जे कॅन्सरच्या पेशींचा रक्तपुरवठा खंडित करू शकतात.
त्या फळाचं नाव आहे डाळिंब... वैद्यकीय जगतात या फळाच्या गुणधर्मांवर खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे.
पुरूषांमध्ये होणाऱ्या प्रोस्टेट कॅन्सर आणि स्त्रियांमध्ये होणाऱ्या स्तनाच्या कॅन्सरवर डाळिंब कसं गुणकारी ठरू शकतं यावर अभ्यास झाला आहे.
डाळिंबाचा अर्क कॅन्सरवरील पेशींना मारण्यासाठी फायदेशीर ठरतो असं अभ्यासात दिसून आलं आहे.
पुरूषांच्या प्रोस्टेट कॅन्सरमध्ये डाळिंबाच्या अर्क ९५ टक्क्यांपर्यंत कॅन्सरच्या पेशी रोखू शकतो.
मात्र स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्टेम सेल्समुळं कॅन्सरचा धोका पुन्हा उद्धवू शकतो.
संधोधनानुसार डाळिंबाचा अर्क कॅन्सर पेशींची स्वतःची पुनररचना करण्याची क्षमता नष्ट करण्यात मदत करतो.