Diabetes Diet : टाईप २ मधुमेहापासून दूर राहायचंय? रिसर्चमधील 'हा' सोपा आहार पर्याय नक्की वाचा!

पुढारी वृत्तसेवा

शाकाहारी आहारही इतर उत्तम आहारांप्रमाणेच पोषण देतो, असे ताज्या अभ्यासात दिसून आले आहे.

AI-generated image.

२०२४ च्या संशोधनानुसार, भाज्या-फळे असलेला वनस्पतीजन्य आहार मधुमेह व हृदयविकाराचा धोका कमी करतो.

केवळ कमी-कार्ब आहारापेक्षा मधुमेह रोखण्यात शाकाहारी आहार अधिक गुणकारी ठरतो.

AI-generated image.

रोजच्या जेवणात फळे, भाज्या, ज्वारी-बाजरी-गहू, डाळी, शेंगा आणि सुकामेवा यांचा समावेश वाढवा.

रोजच्‍या आहारात भाज्या व वनस्पतीजन्य घटकांना प्राधान्य द्या.

अतिप्रक्रिया केलेले पदार्थ टाळून पौष्टिक शाकाहारी पर्याय निवडा, असा अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) चा सल्ला आहे.

सर्वेक्षणानुसार, केवळ २०% लोकांनाच शाकाहारी आहाराने टाईप २ मधुमेह नियंत्रित करता येतो हे ठाऊक आहे.

कमी-कार्ब आहारात प्राणीजन्य पदार्थ वाढल्यास धोका संभवतो; ४३% शाकाहारी लोकांची मधुमेहाची औषधे कमी झाली.

'मीटलेस मंडे' पासून सुरुवात करा; आठवड्यातून एक दिवस शाकाहार घ्या आणि हळूहळू दिवस वाढवा.

येथे क्‍लिक करा.