Winter Hair Care Tips : “हिवाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात? आहारात ६ जीवनसत्त्वे हवीतच

पुढारी वृत्तसेवा

हिवाळ्यात होणारी केस गळती रोखण्यासाठी पोषक तत्वांची गरज असते.

AI-generated image

आहारातून पोषक घटक कमी पडल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने पूरक आहारही उपयुक्त ठरू शकतो.

AI-generated image

व्हिटॅमिन ए : गाजर, भोपळा व ब्रोकोलीतील व्हिटॅमिन ए कोरडेपणा आणि कोंड्याची समस्या कमी करते.

AI-generated image

व्हिटॅमिन बी: अंडी, कडधान्ये व पालेभाज्यांतून मिळणारे व्हिटॅमिन बी केसांची मुळे व रचना मजबूत करते.

AI-generated image

व्हिटॅमिन सी: लिंबूवर्गीय फळे व किवीतील व्हिटॅमिन सी रक्ताभिसरण सुधारून केसांच्या वाढीला चालना देते.

AI-generated image

व्हिटॅमिन डी: सूर्यप्रकाश, अंड्याचा बलक व माशांतील व्हिटॅमिन डी केस गळतीचा टप्पा नियंत्रित ठेवते.

AI-generated image

व्हिटॅमिन ई: बदाम, पालक व बियांतील व्हिटॅमिन ई टाळूला पोषण देऊन केसांची चमक वाढवते.

AI-generated image

व्हिटॅमिन एच (बायोटिन): रताळे, सुकामेवा व अंड्यातील बायोटिन केसांना दाट व निरोगी ठेवण्यास मदत करते.

AI-generated image
येथे क्‍किल करा.