Pigeon Droppings Health Hazard : कबुतरांच्या विष्ठेमुळे गंभीर आजार होतात का?

अंजली राऊत

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कबूतरांच्या विष्ठेमुळे काही आजार होतात

Pudhari Photo

कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्यानं वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो

Pudhari Photo

कित्येक वेळा घराच्या बाल्कनीत कबुतरांनी घाण करून ठेवलेली असते

Pudhari Photo

कबुतरांच्या विष्ठेत यूरिक ॲसिड आणि अमोनियाचं प्रमाण अधिक असतं

Pudhari Photo

हिस्टोप्लास्मोसिस - कबुतरांची वाळलेली विष्ठा जर श्वासाद्वारे शरीरात गेली तर फुप्फुसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं

Pudhari Photo

क्रिप्टोकॉकोसिस - हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे फुप्फुसं आणि मेंदुला प्रभावित करू शकतं

Pudhari Photo

हायपरसेंसिटिविटी न्यूमोनायटिस- पंख आणि विष्ठेचे कण श्वासाद्वारे शरीरात गेले तर एक ॲलर्जिक लंग डिजीज होऊ शकतो.

Pudhari Photo

जास्त काळ कबुतरांच्या विष्ठेच्या संपर्कात राहिल्यानं फुप्फुसं नेहमीसाठी डॅमेज होऊ शकतात

Pudhari Photo

जुना खोकला, श्वासाची समस्या आणि फुप्फुसांमध्ये सूज येते जसे की, रेस्पिरेटरी समस्या वाढतात. ही लक्षणं अनेकदा जास्त वेळ कबुतरांच्या संपर्कात राहिल्यामुळे दिसतात.

Pudhari Photo

कबुतरांची विष्ठा मानवी आरोग्यास घातकच असून या विष्ठेमुळे दम्याचा आजार होऊ शकतो

Pudhari Photo

केईएम रुग्णालयाच्या फुफ्फुस विभाग औषध आणि पर्यावरण प्रदूषण संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. अमिता आठवले यांनी याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

Pudhari Photo

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Gold Investment : प्रत्यक्ष सोनं खरेदी न करता गुंतवणुकीचे हे शहाणपणाचे आणि स्मार्ट मार्ग, बघा तर एकदा! | Pudhari Photo
Gold Investment : सोन्याच्या दरांनी झेप घेतली! तर गुंतवणुकीचे हे शहाणपणाचे आणि स्मार्ट मार्ग