विशेष प्रसंगी सोन्याची थेट खरेदी करून तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता.अनेकदा आपल्याला 22 कॅरेट सोन्याची खरेदी करण्याचा सल्ला मिळतो.तुम्ही 24 कॅरेट सोने देखील खरेदी करू शकतात, कारण हे सर्वांत शुध्द सोने असते.आता सोन्यात गुंतवणुकीसाठी डिजिटल पर्याय वेगाने लोकप्रिय होऊ लागले आहेत.डिजिटल सोने हे सोन्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूप आहे, ज्यामध्ये आपण डिजिटल सोने खरेदी करू शकतो.असे सोने आपण डिमॅट अकाउंटमध्ये किंवा वॉलेटमध्ये ठेवू शकतो, तसेच डिजिटल सोने भेट देखील देऊ शकतो. हा एक सहज आणि सोपा मार्ग आपल्याला तंत्रज्ञानाने आपल्याला उपलब्ध करुन दिलेला आहे.गोल्ड ETF च्या माध्यमातून सोन्यात गुंतवणुकीच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष सोन्याचा त्रास न होता किंमतीतील चढउतारांचा फायदा घेण्याची संधी मिळते.गोल्ड ETF शेअर बाजारातील शेअर्सप्रमाणे व्यवहार केले जातात. कोणत्याही ट्रेडिंग दिवशी त्याची खरेदी किंवा विक्री करू शकता आणि तेही अवघ्या काही क्लिकमध्ये.Katas Raj Shiva Temple: पाकीस्तानातील अद्भुत शिवमंदिर, जिथे पडले होते महादेवांचे अश्रू...जाणून घ्या त्यामागचे रहस्य.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.