अभिनेत्री ऐश्वर्या शेट्ये 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेत दिसली..ऐश्वर्याचा ट्रान्सपरंट साडीत रॉयल लूक पाहायला मिळाला..या मालिकेत तिने सोनालीची मुख्य भूमिका साकारली आहे..नक्षीदार डिझाईन असलेल्या काठपदराच्या साडीवर तिने मुरूम रंगाचे ब्लाऊज परिधान केलंय..भरजरी डिझाईन असलेली मुरूम कलरची ओढणी तिने साडीवर परिधान केलीय. .ऐश्वर्याचे हे हॉट फोटोज बंगल्याच्या टेरेसवर क्लिक केलेत. .चाफा बोलेना... चाफा खंत केल्या काही फुलेना पाठकबाईंचं नथीसोबत नादखुळा सौंदर्यं