मराठी अभिनेत्री अक्षया देवधरला तुझ्यात जीव रंगला मालिकेतून लोकप्रियता मिळाली..अक्षयाने ग्रीन रंगाचे काठ असणाऱ्या ऑरेंज कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत..हे फोटो तिने घराच्या आणि बागेच्या जवळ उभारून क्लिक केले आहेत. .कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, मंगळसुत्र, नेकलेस, केसांचा अंबाडा आणि त्यावर गजरा तिने घातला आहे.