Nitanshi Goel |फूलकुमारी ते बार्बी डॉल

Namdev Gharal

‘लापता लेडीज’ मधील साध्या भोळ्या दिसणाऱ्या निंताशीचे हे काही ग्‍लॅमरस अंदाजातील फोटो

कोर्सेट स्टाइल टॉप आणि फ्लेयर स्कर्टमधील तिचा हा लुक बार्बी डॉलसारखी दिसत आहे.

या ड्रेसचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे ड्युअल स्ट्रॅप – एक फ्रिल्ड स्लीव आणि एक ऑफ-शोल्डर डिझाईन, जे मॉडर्न लूक देते

या नितांशीच्या ग्लॅमरस अंदाजावरुन नजर हटवणं अशक्य होईल

नितांशी म्‍हणजे अभिनय, अदा आणि आत्मविश्वास यांचा परफेक्ट कॉम्बो

नितांशी नव्या पिढीची आयकॉन ठरत आहे

या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुललेले दिसत आहे.

नितांशी कान्स फिल्म फेस्टिव्हलवर चमकलेली सर्वात लहान वयाची भारतीय अभिनेत्री आहे

येथे क्‍लिक करा