पुढारी वृत्तसेवा
परफ्यूम थेट त्वचेवर लावावा का? -
तज्ज्ञांच्या मते, काही खबरदारी घेऊन परफ्यूम थेट त्वचेवर लावता येतो.
अंडरआर्म्सवर परफ्यूम लावणं सुरक्षित आहे का?
हा भाग संवेदनशील असल्याने पॅच टेस्ट करून लावणे सुरक्षित आहे.
पॅच टेस्ट का करावी?
ॲलर्जी किंवा त्वचेची जळजळ टाळण्यासाठी.
पॅच टेस्ट कुठे कराल?
कानाच्या मागे, कोपरात किंवा अंडरआर्म्सवर.
शेव्हिंग/वॅक्सिंगनंतर परफ्यूम लावाल का?
नाही, कारण त्यावेळी त्वचा अतिशय संवेदनशील असते.
किती परफ्यूम स्प्रे करावा?
फक्त एक किंवा दोन स्प्रे पुरेसे आहेत. जास्त स्प्रे करणे टाळा.
परफ्यूम लावण्याची सर्वात योग्य वेळ कोणती?
अंघोळीनंतर लगेच.
घामावर परफ्यूम का लावू नये?
घामाच्या वासासोबत मिसळून तो अधिक खराब वास देऊ शकतो.
अंतिम सल्ला:
योग्य काळजी घेतल्यास तुम्ही परफ्यूमचा सुरक्षितपणे आनंद घेऊ शकता.