शेंगदाणे हे आरोग्यासाठी चांगले असतात..शेंगदाणे खायला कोणाला आवडते तर कोणाला नाही. .काही लोकांना शेंगदाणे खाल्ल्याने त्रास जाणवतो. त्यांना शेंगदाणे खाल्ल्याने पुढील लक्षणे आढळतात..शेंगदाणे खाल्ल्याने काही लोकांना अंगावर खाज येते. .काही लोकांना पोटदुखी, मळमळ जाणवते. .काही लोकांना शेंगदाणे खाल्ल्याने शिंका येतात, नाक वाहते. त्यांनी शेंगदाणे खाणे टाळावे..शेंगदाणे खाल्ल्र्याने डोळ्यांना खाज सुटली , पाणी आले आणि डोळे लाल झाले तर शेंगदाणे खाणे टाळा. .शेंगदाणे खाल्ल्याने श्वास घेण्यास तीव्र झाला तर तुम्ही शेंगदाणे खाणे टाळा..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..