Crab health benefits : खेकडा आरोग्यासाठी उपयुक्त आहे का ? जाणून घ्या..

Asit Banage

खेकड्यात उच्च प्रतीचे प्रथिने असतात ज्यामुळे स्नायूंची वाढ, ताकद आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.

Canva photo

खेकडा हृदयासाठी उपयुक्त आहे. खेकड्यातील ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकाराचा धोका घटतो.

Canva photo

खेकडा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. झिंक व सेलेनियममुळे शरीराची संरक्षणशक्ती मजबूत होते.

Canva photo

खेकड्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. त्यातील ओमेगा-3, व्हिटॅमिन B2 आणि कॉपर स्मरणशक्ती व मेंदूचे कार्य सुधारतात.

Canva photo

खेकडा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. त्यातील कॅल्शियम व फॉस्फरस हाडांच्या मजबुतीस मदत करतात.

Canva photo

खेकडा खाल्ल्याने रक्तपेशींची निर्मिती होते. त्यातील व्हिटॅमिन B12 मुळे अ‍ॅनिमियाचा धोका कमी होतो.

Canva photo

खेकडा खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यात असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब संतुलित राहतो.

Canva photo

खेकडा वजन नियंत्रणासाठी फायदेशीर मानला जातो.खेकड्यात कमी फॅट आणि कॅलरी असल्याने डाएटसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...