अंजली राऊत
मोराच्या डिझाइनमुळे या बांगड्यांची रचना सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि हातांना एक शाही लूक देतो.
साडी, लेहेंगा किंवा सूट यामध्ये या बांगड्या कोणत्याही पारंपारिक पोशाखासोबत तुमचा लूक आकर्षक करतो
मोराच्या बांगड्यांमध्ये अगदी बारीक डिझाइनचे हॅण्डमेड आणि Elegant लूकमुळे तुम्ही अद्वितीय बनतात.
रंगीत हिरे आणि कुंदन यांचा समावेश या बांगड्यांना एक सुंदर आणि Prosperous लूक देतो.
लग्न मेहंदी किंवा कोणताही सण समारंभ असो, या बांगड्या नेहमीच तुमचे हात परिपूर्ण आणि सुंदर लूक प्रदान करतो
या बांगड्यांची रचना आधुनिक ट्रेंड आणि पारंपारिक कला यांचे परिपूर्ण mixture असून एक सुंदर लूक देतो
लग्न, वर्धापनदिन किंवा सणसमारंभात या मोराच्या बांगड्या सर्व वयोगटातील मुली आणि महिलांसाठी सुंदर भेटवस्तू ठरतील
तुम्हाला आधुनिक लूक हवा असेल किंवा पारंपारिक लूकसाठी या बांगड्या प्रत्येक शैलीला योग्य ठरतात. तसेच सोनेरी आणि चांदीच्या दोन्ही रंगांमध्ये मोरपंखाची एक रचना सुंदर आहे