दिवस कसा ही असो…'या' टिप्स ठेवतील तुमचं मन शांत!
पुढारी वृत्तसेवा
सगळेच दिवस सारखे नसतात. काही दिवस नवे आव्हान घेवून येतात. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला घाई-गडबड टाळा.
Peace of Mind | Canva
दिवसाची सुरुवात ही शांत मनानं करा. मन:शांतीसाठी रोज काही मिनिटे ध्यान करा.
Peace of Mind | Canva
दिवसाची सुरुवात योग किंवा प्राणायामाने केल्यास दिवसभर तुमचा उत्साह कायम राहण्यास मदत होते.
Peace of Mind | Canva
सकाळी काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतित केल्यास मनाला नवी उर्जा मिळते.
Peace of Mind | Canva
दिवसाची सुरुवात चालण्याच्या व्यायामाने केल्यास मनशांती टिकण्यास अप्रत्यक्ष मदत होते.
Peace of Mind | Canva
धार्मिक किंवा अध्यात्मिक ठिकाणी काही वेळ व्यतित करा. मन शांत होते.
Peace of Mind | Canva
थोडा 'डिजिटल डिटॉक्स' करा. तुम्ही तुमच्या फाेनला दिलेली विश्रांती मनाला दिलेली विश्रांती असते.
Peace of Mind | Canva
आपल्याकडे काय नाही, याचा विचार करण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या गोष्टींबाबत कृतज्ञता व्यक्त करा.
Peace of Mind | Canva
स्वतःवर प्रेम करा. तुमच्यातील चांगल्या गुणांकडे नेहमी लक्ष द्या.
Peace of Mind | Canva
मनातले शब्द कागदावर उतरवा. मनशांतीसाठी भावनांना वाट करुन देणे आवश्यक.
Peace of Mind | Canva
शेवटी तुम्ही परिस्थितीकडे कसे पाहता ? या प्रश्नाच्या उत्तरातच तुमची मनशांती अवलंबून असते.
Peace of Mind | Canva
येथे क्लिक करा