Amla Moringa Shots | ग्लोइंग स्किन आणि हेल्दी केस हवे आहेत? मग प्या हा आयुर्वेदिक शॉट

shreya kulkarni

इम्युनिटी वाढवणे, पचन सुधारणे आणि त्वचेला नैसर्गिक तेज देणे हे सगळे फायदे आवळ्यापासून बनवलेले शॉट्सद्वारे मिळू शकतात.

Amla Moringa Shots | Canva

चला जाणून घेऊया आवळा-मोरिंगा शॉट्समुळे नक्की काय फायदे होतात

Amla Moringa Shots | Canva

इम्युनिटी बूस्टर

आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन C असते, शेवग्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व संसर्गांपासून शरीराचे संरक्षण

Amla Moringa Shots | Canva

पचनतंत्र सुधारते:

आवळा गट हेल्थ सुधारतो, शेवगा पचन क्रिया सुरळीत करतो तसेच बद्धकोष्ठता टाळतो

Amla Moringa Shots | Canva

ऊर्जा वाढवतो:

आवळा थकवा कमी करतो, शेवगामधील पोषक घटक शरीराला ताकद देतात, दिवसभर उत्साही वाटते

Amla Moringa Shots | Canva

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर:

या शॉर्टमुळे त्वचेवर निखार येतो, केस मजबूत आणि चमकदार होतात वृद्धत्वाची प्रक्रिया संथ होते

Amla Moringa Shots | Canva

डेली रूटीनमध्ये सोप्पा समावेश:

सकाळी रिकाम्या पोटी घेता येतो. नैसर्गिक, केमिकल फ्री पर्याय असून आरोग्यासाठी छोटासा पण प्रभावी उपाय ठरतो

Amla Moringa Shots | Canva

आपण जर आपल्या आरोग्याची नैसर्गिक पद्धतीने काळजी घेत असाल, तर आवळ्यापासून बनवलेले शॉट्स हे आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट नक्की करा

Amla Moringa Shots | Canva

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Team India Tests Cricket Double Hundreds
येथे क्लिक करा...