पुढारी वृत्तसेवा
रोमांचक सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या शेवटच्या सुपर-४ सामन्यात भारताने लंकेला चीत करत प्रतिस्पर्ध्याचा संघर्ष संपुष्टात आणला.
निर्धारित २० षटकांच्या लढतीत विजयासाठी २०३ धावांचे आव्हान होते. एका बाजूने सातत्याने गडी बाद होत असताना श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांकाने १०७ धावा फटकावत संघर्ष कायम ठेवला होता.
खेळाव्यतिरिक्त तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. पथुम विवाहित असून त्याची पत्नी खूपच सुंदर आहे.
पथुम निसांका यांच्या पत्नीचे नाव ऐशानी कुमारसिंघे आहे, जी फॅशनच्या बाबतीत खूप पुढे असल्याचे दिसून येते.
ऐशानी कुमारसिंघे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिचे ग्लॅमरस फोटो आणि स्टाईलमुळे ती नेहमीच चर्चेत राहते.
ऐशानी स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. ती जिममध्ये कसून व्यायाम करायला पसंत करते आणि फिटनेसवर विशेष लक्ष देते.
वेस्टर्न असो वा पारंपरिक... ऐशानीवर प्रत्येक आऊटफिट सुंदर दिसतो.
निसांका क्रिकेटमधून वेळ मिळताच पत्नीसोबत विदेशात फिरायला जातो. हे कपल अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असते.
ऐशानी आणि पथुम यांनी लग्नापूर्वी खूप काळ एकमेकांना डेट केलं होतं. आजही त्या दोघांमधील खास बॉन्ड स्पष्टपणे दिसून येतो.