Parth Pawar Net Worth: पुण्यात 13 कोटींचा बंगला! पार्थ यांची संपत्ती किती?

पुढारी वृत्तसेवा

एकूण घोषित संपत्ती (Total Declared Assets):

पार्थ पवार यांची 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रानुसार एकूण संपत्ती रु. 20कोटी 12 लाख 39 हजार 333 इतकी आहे.

parth pawar | Instagram

कर्ज (Liabilities):

त्यांच्या नावावर रु. 9 कोटी 36 लाख 13 हजार 295 इतके कर्ज देखील आहे.

parth pawar | Instagram

स्थावर मालमत्ता (Immovable Assets):

त्यांची एकूण स्थावर मालमत्ता शेती, बिगरशेती जमीन आणि निवासी इमारत रु. 16 कोटी 42 लाख 85 हजार 170 इतकी आहे.

parth pawar | Instagram

निवासी इमारत (Residential Building):

पुणे येथील शिवाजीनगरमध्ये असलेल्या बंगल्याची किंमत सुमारे रु. 13 कोटी 16 लाख 28 हजार 50/- इतकी आहे.

parth pawar | Instagram

शेती आणि बिगरशेती जमीन (Land):

बारामती परिसरात असलेल्या शेतीची किंमत सुमारे रु. 2 कोटी 78 लाख 61 हजार 580/- तर बिगरशेती जमिनीची किंमत सुमारे रु. 47 लाख 95 हजार 540/- इतकी आहे.

parth pawar | Instagram

चल मालमत्ता (Movable Assets):

त्यांची एकूण चल मालमत्ता (नगद, बँक ठेवी, बाँड्स, विमा इ.) सुमारे रु. 3 कोटी 69 लाख 54 हजार 163/- इतकी आहे.

parth pawar | Instagram

बँक ठेवी (Bank Deposits):

विविध बँकांमधील ठेवी (Fixed Deposits सह) मिळून त्यांची एकूण रक्कम सुमारे रु. 65 लाख 66 हजार 100/- इतकी आहे.

parth pawar | Instagram

दिलेले कर्ज/ॲडव्हान्स (Loans Given):

पार्थ पवार यांनी विविध कंपन्या आणि व्यक्तींना सुमारे रु. 1 कोटी 29 लाख 26 हजार 106/- इतके कर्ज/ॲडव्हान्स दिलेले आहेत. यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना दिलेले कर्जही समाविष्ट आहे.

parth pawar | Instagram

मोटार वाहने (Vehicles):

त्यांच्या नावावर ट्रॅक्टर, ट्रेलर आणि मोटरसायकलसह सुमारे रु. 9 लाख 31 हजार 544/- किमतीची वाहने आहेत.

parth pawar | Instagram
cancer symptoms | file photo
येथे क्लिक करा