पालकत्व ही मोठी जबाबदारी असून, मुलांचा स्वभाव समजून घेणं आवश्यक आहे..आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे मुलांना वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन कमी मिळते, किंबहुना मिळत देखील नाही..त्यामुळे मुलं हट्टी होणं किंवा चंचल होणं स्वाभाविकच आहे..गरजेपेक्षा जास्त हट्टीपणा कमी करण्यासाठी शून्य मुद्रा उपयोगी ठरते. मुलांकडून हे नियमित करून घेणे फायद्याचे ठरते..मधले बोट अंगठ्याच्या वरच्या भागावर ठेवून हलका दाब द्यायचा..या मुद्रेमुळे आकाश तत्व संतुलित होते..दररोज ४० मिनिटे मुद्रा केल्याने एकाग्रता वाढते आणि हट्टीपणा कमी होतो..जेवल्यानंतर तासाभरानेच ही मुद्रा स्वत: करा आणि मुलांकडून देखील करून घ्या..येथे क्लिक करा...