Best foods for anaemia: 'हे' 8 प्रकारचे अन्न अ‍ॅनिमियाशी (अल्परक्तता) लढण्यास करू शकतात तुमची मदत

मोनिका क्षीरसागर

अ‍ॅनिमिया म्हणजे शरीरात पुरेशा प्रमाणात लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन नसणे, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

शरीरात लोहाची (Iron) कमतरता ही अ‍ॅनिमियाचे मुख्य कारण आहे; त्यामुळे आहारात लोहयुक्त अन्न घेणे गरजेचे आहे.

फळे आणि भाज्या

हिरव्या पालेभाज्या, बीट, संत्री आणि डाळिंब यासारकी फळं-भाज्या लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचा चांगला स्रोत आहेत.

ड्रायफ्रूट्स व बीया

अक्रोड, बदाम, शेंगदाणे, आणि पिस्ता यांसारखे ड्रायफ्रूट्स व बीया अ‍ॅनिमिया कमी करण्यास उपयुक्त ठरतात.

अंडी, मांस आणि मासे

मासे, अंडी आणि चिकनसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये ‘हिम आयर्न’ असते, जे शरीराला सहज शोषता येते.

बीन्स आणि डाळी

अर्धा कप मसूर डाळ सुमारे ३ मि.ग्रॅ. लोह पुरवते – हा शाकाहारींसाठी उत्तम पर्याय आहे.

ऊस पदार्थ

ऊसाच्या गुळात लोहासह कॅल्शियम, सेलेनियम आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक असतात.

कडधान्ये

ओट्स, क्विनोआ, गहू आणि लोह समृद्ध धान्यांमुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

आहारात चहा, कॉफी आणि दुग्धजन्य पदार्थ टाळा, हे पदार्थ लोह शोषणात अडथळा आणतात.

येथे क्लिक करा...