जिमशिवाय वजन कमी करायचंय? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा...

पुढारी वृत्तसेवा

घरच्‍या घरी वॉर्मअप करुन फिटनेस कायम ठेवण्‍यास सुरुवात करा.

weight loss tips without gym | Canva

नियमित दिवसातील किमान ३० मिनिटे चाला. यामुळे कॅलरीज बर्न होतीलच त्‍याचबरोबर तुमच्‍या ह्‍दयाचे आरोग्‍यही चांगले राहिल.

weight loss tips without gym | Canva

घरातील जिना चढणे आणि उतरणे हे ह्‍दयाच्‍या आरोग्‍याबरोबरच वजन आटोक्‍यात ठेवण्‍यासही मदत करते.

weight loss tips without gym | Canva

डान्‍स करणेही उत्कृष्ट व्यायाम आहे. नियमित डान्‍स केल्‍याने तुमचे मानसिक आरोग्‍यही चांगले राहते.

weight loss tips without gym | Canva

बाहेरील पदार्थ खाणे टाळा. प्रोटीन आणि कॅलरीज यांचे संतुलन असणारे घरातील जेवण घ्‍या.

weight loss tips without gym | Canva

नियमित सात ते आठ तास झोपा. शांत झोपेची वजन कमी होण्‍यास मदत होते. त्‍याचबरोबर हॉर्मोनल संतुलनही कायम राहते.

weight loss tips without gym | Canva

भूक नसताना खाणे टाळा. जेवण करताना शांत मनाने प्रत्‍येक घास व्‍यवस्‍थित चावून खा.

weight loss tips without gym | Canva

साखर असणारा चहा टाळा, हर्बल टीचे सेवन करा. हर्बल टीमुळे तुमच्‍या शरीरात अतिरिक्‍त कॅलरीज जाणार नाहीत.

weight loss tips without gym | Canva

फळे, भाज्या आणि धान्य यासारखे फायबरयुक्त अन्नाचा आहारात समावेश करा. यामुळे भुकेची तीव्रता कमी होईल. वजन आटोक्‍यात राहण्‍यास मदत होईल

weight loss tips without gym | Canva

वजन कमी करण्‍यासाठीच्‍या उपायामध्‍ये सातत्‍य ठेवा. जिमशिवायही वजन कमी करता येते याचा अनुभव घ्‍या.

weight loss tips without gym | Canva
येथे क्‍लिक करा.