अनेक पालक मुलांकडून हमखास यशाची अपेक्षा करतात..ही सततची अपेक्षा मुलांवर मानसिक दबाव टाकते..गुण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरमध्ये यश मिळवणं हेच मुलांचं जीवन नाही..पालक आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांकडून करायला लावतात..त्यामुळे मुलं आपल्या आवडीनिवडी विसरून जातात..अपयश आलं की मुलं नैराश्यात जातात किंवा स्वतःला दोषी ठरवतात..काही वेळा या अपेक्षांचा परिणाम जीवन संपवण्यासारख्या टोकाच्या कृतीत होतो..मुलांना प्रेम, समजून घेणं आणि मार्गदर्शन याची गरज आहे, फक्त अपेक्षा नव्हे..अपेक्षांचं ओझं न लादता, त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे..येथे क्लिक करा