अभ्यासासाठी ठरावीक वेळ आणि जागा निश्चित करा.मोठ्या टास्कला छोट्या छोट्या भागांत विभागणी करा.डिजिटल गॅजेटपासून मुलांना थोडा वेळ दूरच ठेवा. मुलाच्या प्रगतीवर सकारात्मक फोकस ठेवा.मुलांचा अभ्यास मजेशीर बनवा.पालक म्हणून संयम ठेवा आणि सतत ओरडण्याऐवजी मुलांशी संवाद साधा.प्रत्येक मूल वेगळं असतं, त्यांच्या गतीनुसार शिकू द्या.अभ्यास म्हणजे फक्त मार्क नव्हे, समजून घेण्याचा प्रवास आहे.येथे क्लिक करा...