Sour Milk Paneer | नासलेल्या दुधापासून असं बनवता पनीर?

पुढारी वृत्तसेवा

दूध नासले म्हणजे नेमकं काय?
दूध आंबट झालं असेल, वास फार तीव्र नसेल आणि बुरशी नसेल तर ते वापरता येतं.

Sour Milk Paneer

पूर्णपणे कुजलेलं दूध वापरू नका
दुर्गंधी, हिरवी/काळी बुरशी, चिकटपणा असेल तर ते दूध टाकून द्यावे.

Sour Milk Paneer

आंबट दूध पनीरसाठी योग्य
नैसर्गिकरित्या फाटलेलं दूध पनीर तयार करण्यासाठी चालतं.

Sour Milk Paneer

उकळणे आहे सर्वात महत्त्वाचे
आंबट दूध नीट उकळल्याने जंतू नष्ट होतात.

Sour Milk Paneer

Sour Milk Paneerवेगळं काही घालायची गरज नाही
आंबट दूध आधीच फाटलेलं असल्याने लिंबू/व्हिनेगर नको.

Sour Milk Paneer

मलमलच्या कापडात गाळा
फाटलेला भाग (छेना) कापडात घेऊन पाणी निथळू द्या.

Sour Milk Paneer

थंड पाण्याने धुवा
आंबटपणा कमी होतो आणि चव सुधारते.

Paneer Makeing | Pudhari

दाब देऊन पनीर सेट करा
२–३ तास वजन ठेवून घट्ट पनीर तयार करा.

Sour Milk Paneer

24 तासांत वापरणे सुरक्षित
ताजं पनीर लगेच वापरणे आरोग्यास चांगले.

Sour Milk Paneer
Mental Detox | Pudhari
<strong>येथे क्लिक कारा...</strong>