सानविकाने 'पंचायत' मध्ये मंजू देवीची मुलगी रिंकी दुबेची भूमिका साकारलीय.पंचायत ३ मध्ये ती प्रधान जीची मुलगी बनून सर्वांचे लक्ष वेधले .तिचे खरे नाव पूजा सिंह असून तिने इंजिनिअरींगमधून शिक्षण घेतेले आहे.ती जबलपूर, मध्य प्रदेशची राहणारी आहे .मुलाखतीत सांगितलेले की, ती आई-वडिलांना आपण बेंगलोरला जात असल्याचे म्हटले होते.पण तिला ९ ते ५ ची नोकरी करायची नव्हती, म्हणून ती मुंबईत आली.साधी दिसणारी सानविका रिअल लाईफमध्ये खूप ग्लॅमरस आहे.ती रवि दुबे स्टारर लखन लीला भार्गव, हजामत या ओटीटी शो मध्ये दिसली होती.डोक्यावर पदर घेणारी 'पंचायत-३'ची खुशबू भाभी रिअलमध्ये इतकी ग्लॅमरस