बॉलिवूडमधील उगवता चेहरा पलक तिवारी तिच्या कामामुळे नेहमी चर्चेत असते..तिचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..पलकने बोल्ड अंदाजात बीचवर फोटोशूट केले आहेत..पलक ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी आहे..पलकने २०२१ मध्ये "रोझी: द सॅफ्रॉन चॅप्टर" या वेब सिरीजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले..तिच्या आकर्षक लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या वेब सिरीजमुळे तिने मनोरंजन क्षेत्रात लक्ष वेधले आहे..पलकचे इब्राहिम अली खान याच्यासोबत नाव जोडले जाते. मात्र, दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही किंवा अफवा फेटाळल्या नाहीत. .पलक तिच्या आई श्वेता तिवारीसोबत राहते. गेल्या अनेक वर्षांत तिचा वडिल अभिनेता राजा चौधरी यांच्याशी फारसा संवाद नाही..राजा आणि श्वेता यांचं लग्न १९९८ साली झालं होतं आणि २००७ साली दोघं वेगळे झाले. .फक्त तुला बघून १२ वीत पास होत नाही; मेधा शंकरच्या सौंदर्याची भूरळ