फक्त तुला बघून १२ वीत पास होत नाही; मेधा शंकरच्या सौंदर्याची भूरळ

मोहन कारंडे

मेधा शंकर सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नव्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. 

मेधाचे फॅशनेबल लूक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. साडी आणि लेहेंग्यात ती खूपच सुंदर दिसते.

'१२ वी फेल' चित्रपटात साधा लूक असलेली मेधा शंकर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

मेधा शंकरने आपल्या अभिनय प्रवासात सातत्याने प्रगती केली आहे. 

सोशल मीडियावर तिच्या लोकप्रियतेमुळे ती चाहत्यांची लाडकी झाली आहे.

मेधा शंकर लवकरच 'मालिक' या बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटात झळकणार आहे. 

 हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मेधा शंकरचा जन्म १ ऑगस्ट १९९९ रोजी उत्तर प्रदेशातील नोएडा येथे झाला.

तिने २०१९ मध्ये ब्रिटिश टेलिव्हिजन मालिका बीचम हाऊस द्वारे अभिनयात पदार्पण केले.

‘कांटा लगा’मधून रातोरात स्टार झालेली शेफाली इंडस्ट्रीतून अचानक गायब का झाली?